ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
आरक्षणासाठी लामजना येथे कडकडीत बंद. आंदोलन शांततेत करण्याचे संजय लोंढे यांचे आवाहन.
गोविंद झाकडे यांचे निधन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढून महिला रस्त्यावर
सौ. वैजयंता सरवदे (काळदाते)यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार संपन्न
सौ. वैजयंता सरवदे (काळदाते)यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार संपन्न
अफसर शेख युवा मंचचा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठींबा .
जी. एन. पाठक आणि वैजयंती सरवदे यांचा आज सेवापूर्ती निरोप समारंभ
मराठा आरक्षणाची मशाल पेटली.   सरपंच संघटनेचा वाढता   पाठिंबा.
मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला मुस्लिम विकास परिषदेचा जाहीर पाठिंबा.
औसा येथे चालु असलेल्या मराठा आरक्षण मागणी आंदोलनास एम. आय‌. एम पक्षाचा जाहीर पाठिंबा..
मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला राजपूत समाजाचा पाठिंबा.
हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी जाफर खोजन यांची पुन्हा फेर निवड ..
43 खोल्यांचे असेसमेंट अजून बाकी. 14 खोल्या अनाधिकृत,  न्यायदेवता स्टे कशी देणार?*    (पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल
जय भवानी प्रतिष्ठान चे मंदिर उभारणीचे कार्य प्रेरणादायी ऍड मुक्तेश्वर वाघदरे
मातोळा येथे मराठा आरक्षण साठी आंदोलकांचा ऊस्फूर्त प्रतिसाद .
मराठा आरक्षण साखळी उपोषणास समदर्गा युवकांचा लक्षवेधी पाठिंबा
औसा येथे मंगळवारी पारंपारीक आग्गी सोहळा
आम आदमी पार्टीचे संपर्क कार्यालयचे आशिव येथे उद्घाटन..
उत्कृष्ट आरोग्यसेवेबद्दल डाॅ.रविंद्र जगतकर यांना सवित्रीज्योती  राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर*
श्री संत गोरोबाकाका मंदिर भक्तीधामच्या नाम फलकाचे अनावरण
औसात सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू...
अजित दादांची औसा शहरास दसरा भेट*  *औसा शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी*
औशात आजपासून तालुका सकल मराठा समाज बांधवांचे साखळी उपोषण...!
विजयादशमी निमित्त औसा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
पवईतील हॉटेल टुरिस्ट कडून रिपाईचे डॉ.माकणीकर यांच्या जीवितास धोका (?)*     *(मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे तक्रार)*
औसा बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा चंद्रशेखर सोनवणे यांचे आवाहन
लातूर जिल्हा भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्षपदी प्रा.सुधीर पोतदार ...
पंतप्रधान १५ कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रमानुसार गरजेप्रमाणे अंगणवाडी, शाळा यांची सुविधा निर्माण करुन द्यावी. जिल्हाधिकारी सिंधदुर्ग कडे जाकिर शिकलगार ची मागणी
डॉ. शेख जे. जे. यांचे आक्सा क्लिनीकचा स्थलांतरित जागेत शुभारंभ   औसा प्रतिनिधी मुखतार मणियार  औसा येथील डॉ.शेख. जे. जे. यांचा आक्सा क्लिनीक व अक्सा लॅबोरेटरीचा स्थलांतरित जागेत सोहळा आज दिनांक 20 अॉक्टोंबर शुक्रवार रोजी कालंनगल्ली येथील उमर फारुख मस्जिद समोर डिप्टी कलेक्टर जयराज जगन्नाथ कारभारी मुंबई, यांच्या हस्ते फीत कापून स्थलांतर सोहळा करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,माजी नगराध्यक्ष किरण उटगे, शिवसेना नेत्या जयश्रीताई उटगे,माजी नगरसेवक गोपाळ धानुरे,शेख कलीम भाई, पप्पू भाई शेख,नैय्युम शेख सर,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,उमर पंजेशा,नवीद शेख,रहीम शेख यांच्यासह औसा शहरातील इतर निमंत्रण मान्यवर उपस्थित होते
नितिन वामनराव गायकवाड एकंबेकर यांना पीएचडी पदवी प्रदान
ग्रामीण रुग्णालय औसा येथे वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या टिमचा सत्कार