गोविंद झाकडे यांचे निधन

 गोविंद झाकडे यांचे निधन



कुन्हाळी प्रतिनिधी;--


कुन्हाळी येथील गोविंद जयराम झाकडे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी  राहते घरी निधन झाले उद्या दिनांक १ नोव्हेंबर रोजी कुन्हाळी ता उमरगा जिल्हा धाराशिव येथील स्मशानभूमीत बौध्द पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.त्याचे पश्चात्य पत्नी, मुलगा सुखाचारी, सून वैशाली  मुली नातवंडे असा परिवार आहे

गोविंद झाकडे हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा  संघाचे राज्य कोष्याधक्ष  लक्ष्मण  कांबळे यांचे मामा आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या