श्री संत गोरोबाकाका मंदिर भक्तीधामच्या नाम फलकाचे अनावरण

 श्री संत गोरोबाकाका मंदिर भक्तीधामच्या नाम फलकाचे अनावरण 


औसा प्रतिनिधी

 ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये श्रीक्षेत्र तेरी येथील श्री संत गोरोबा काका यांचे हे योगदान मोलाचे आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका संघटक गोरोबा कुरे यांच्या संकल्पनेतून औसाचे तेल पायी दिंडीची प्रथा अनेक वर्षापासून सुरू असून या दिंडी मार्गावर समदर्गा ता. औसा येथे सर्वे नंबर 78 मध्ये चार गुंठे जमीन संपादित केली असून या जागेत श्री संत गोरोबा काका मंदिर भक्तीधाम ची उभारणी करण्यात येणार आहे. भक्तीधामच्या या नियोजित जागेच्या नाम फलकाचे अनावरण विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका अध्यक्ष खंडू महाराज लठुरे यांच्या शुभहस्ते व सर्वश्री नरसिंग राजे कुंभार माजी सैनिक, भारत विसापूर, वैजनाथ ऊसतुरे महाराज, मोहन भोंग महाराज, नियोजक गोरोबा कुरे, विरभद्र कोपरे, जयसिंग चव्हाण, किशन कोलते, राम काळे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, बाळासाहेब मोरे, गंगाधर विसपुरे सर बाळासाहेब दंडे, भोसले गुरुजी, सदाशिव महाराज यांच्यासह परिसरातील गावातून भाविक भक्त उपस्थित होते. संत गोरोबाकाका मंदिर भक्तीधामच्या नाम फलकाचे अनावरण 

औसा प्रतिनिधी

 ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये श्रीक्षेत्र तेरी येथील श्री संत गोरोबा काका यांचे हे योगदान मोलाचे आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका संघटक गोरोबा कुरे यांच्या संकल्पनेतून औसाचे तेल पायी दिंडीची प्रथा अनेक वर्षापासून सुरू असून या दिंडी मार्गावर समदर्गा ता. औसा येथे सर्वे नंबर 78 मध्ये चार गुंठे जमीन संपादित केली असून या जागेत श्री संत गोरोबा काका मंदिर भक्तीधाम ची उभारणी करण्यात येणार आहे. भक्तीधामच्या या नियोजित जागेच्या नाम फलकाचे अनावरण विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका अध्यक्ष खंडू महाराज लठुरे यांच्या शुभहस्ते व सर्वश्री नरसिंग राजे कुंभार माजी सैनिक, भारत विसापूर, वैजनाथ ऊसतुरे महाराज, मोहन भोंग महाराज, नियोजक गोरोबा कुरे, विरभद्र कोपरे, जयसिंग चव्हाण, किशन कोलते, राम काळे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, बाळासाहेब मोरे, गंगाधर विसपुरे सर बाळासाहेब दंडे, भोसले गुरुजी, सदाशिव महाराज यांच्यासह परिसरातील गावातून भाविक भक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या