डॉ. शेख जे. जे. यांचे आक्सा क्लिनीकचा स्थलांतरित जागेत शुभारंभ औसा प्रतिनिधी मुखतार मणियार औसा येथील डॉ.शेख. जे. जे. यांचा आक्सा क्लिनीक व अक्सा लॅबोरेटरीचा स्थलांतरित जागेत सोहळा आज दिनांक 20 अॉक्टोंबर शुक्रवार रोजी कालंनगल्ली येथील उमर फारुख मस्जिद समोर डिप्टी कलेक्टर जयराज जगन्नाथ कारभारी मुंबई, यांच्या हस्ते फीत कापून स्थलांतर सोहळा करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,माजी नगराध्यक्ष किरण उटगे, शिवसेना नेत्या जयश्रीताई उटगे,माजी नगरसेवक गोपाळ धानुरे,शेख कलीम भाई, पप्पू भाई शेख,नैय्युम शेख सर,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,उमर पंजेशा,नवीद शेख,रहीम शेख यांच्यासह औसा शहरातील इतर निमंत्रण मान्यवर उपस्थित होते

 डॉ. शेख जे. जे. यांचे

आक्सा क्लिनीकचा स्थलांतरित जागेत शुभारंभ 



औसा प्रतिनिधी मुखतार मणियार


औसा येथील डॉ.शेख. जे. जे. यांचा आक्सा क्लिनीक व अक्सा लॅबोरेटरीचा स्थलांतरित जागेत सोहळा आज दिनांक 20 अॉक्टोंबर शुक्रवार रोजी कालंनगल्ली येथील उमर फारुख मस्जिद समोर डिप्टी कलेक्टर जयराज जगन्नाथ कारभारी मुंबई, यांच्या हस्ते फीत कापून स्थलांतर सोहळा करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,माजी नगराध्यक्ष किरण उटगे, शिवसेना नेत्या जयश्रीताई उटगे,माजी नगरसेवक गोपाळ धानुरे,शेख कलीम भाई, पप्पू भाई शेख,नैय्युम शेख सर,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,उमर पंजेशा,नवीद शेख,रहीम शेख यांच्यासह औसा शहरातील इतर निमंत्रण मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या