ग्रामीण रुग्णालय औसा येथे वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या टिमचा सत्कार
औसा प्रतिनिधी
*औसा ग्रामिण रुग्णालय येथे नुतन वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनिता पाटिल व डॉ. थडकर सर बालरोग तंज्ञ सह सर्व टिम चे सत्कार करन्यात आले.यावेळी
मागील काही दिवसा पासुन औसा ग्रामिण रग्रामीण रुग्णालय औसा येथे वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या टिमचा सत्कार
औसा प्रतिनिधी मुखतार मणियार
*औसा ग्रामिण रुगणालय येथे नुतन वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनिता पाटिल व डॉ थडकर सर बालरोग तंज्ञ सह सर्व टिम चे सत्कार करन्यात आले.यावेळी
मागील काही दिवसा पासुन औसा ग्रामिण रुगणालय येथे रुग्णांना आरोगय सुविधा बाबत तक्रार येत होते .खास करुन डिलेवरीच्या पेशंटला सिझेरीयन ची गरज पडल्यास लातुर येथे रेफर करन्यात येत होते. या बाबत लेखी निवेदन देऊन नुतन वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनिता पाटिल यांना तक्रार केली असता त्यानी रुग्णालय येथे सर्व सिस्त लावन्या साठी काही दिवसाची वेळ मागितले. त्या कालावधी मध्ये खरेच ग्रामिण रुगणालय येथे सिझेरीयन ची सुविधा चालु झाली व ईतर रोगावर रेफर ना करत औसा ग्रामिण रुगणालय येथे वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनिता पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली रुग्णांना आडमिड करुन उपचार करन्यात येत आहे. डेंग्यु मलेरीयाची साथ चालु असताना व बेड शिल्लक नसताना एका बेड वर दोन दोन रुगण ऑडजस्त करुन उपचार केले म्हणुन आज कुठे तरी कर्तेव्यच्या सत्कार केला पाहिजे या उद्देशानी औसाइ शहरातील समाजिक क्षेञात काम करणा-या कार्यकर्ते व सामन्या लोकांनी सत्कार करुन त्यांचे आभार व्यक्त केले..या वेळी ऑड. मंजुषाताई कसबे , अनिस जागिरदार,गोपाळ धानुरे,ऑड. फय्याज पटेल,डॉ. वहिद कुरेशी,सत्तार बागवान,भागवत माळी,माजीद काजी,ईलियास चौधरी, खुंदमीर मुल्ला,नियामत लोहारे,मुक्रम शेख,मुस्तफा अलुरे,बाबा पटेल ,गौस चौधरी,महेदी पठाण,खुंदमिर अलुरे,अरबाज पठाण,व आदि मान्यवर व नागरीक उपस्थीत होते.रुग्णालय येथे रुग्णांना आरोगय सुविधा बाबत तक्रार येत होते .खास करुन डिलेवरीच्या पेशंटला सिझेरीयन ची गरज पडल्यास लातुर येथे रेफर करन्यात येत होते. या बाबत लेखी निवेदन देऊन नुतन वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनिता पाटिल यांना तक्रार केली असता त्यानी रुग्णालय येथे सर्व सिस्त लावन्या साठी काही दिवसाची वेळ मागितले. त्या कालावधी मध्ये खरेच ग्रामिण रुगणालय येथे सिझेरीयन ची सुविधा चालु झाली व ईतर रोगावर रेफर न करता औसा ग्रामिण रुगणालय येथे वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनिता पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली रुग्णांना आडमिड करुन उपचार करन्यात येत आहे. डेंग्यु मलेरीयाची साथ चालु असताना व बेड शिल्लक नसताना एका बेड वर दोन दोन रुग्ण ऑडजस्ट करुन उपचार केले म्हणुन आज कुठे तरी कर्तेव्यच्या सत्कार केला पाहिजे या उद्देशानी औसा शहरातील समाजिक क्षेञात काम करणा-या कार्यकर्ते व सामन्य लोकांनी त्यांचा सत्कार करुन त्यांचे आभार व्यक्त केले..या वेळी एडवोकेट. मंजुषाताई कसबे , अनिस जागिरदार,गोपाळ धानुरे, एडवोकेट फय्याज पटेल,डॉ. वहिद कुरेशी,सत्तार बागवान,भागवत माळी,माजीद काजी,ईलियास चौधरी, खुंदमीर मुल्ला,नियामत लोहारे,मुक्रम शेख,मुस्तफा अलुरे,बाबा पटेल ,गौस चौधरी,महेदी पठाण,खुंदमिर अलुरे,अरबाज पठाण,व आदि मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
0 टिप्पण्या