जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
हिंदी सक्ती विरोधात मराठी अस्मितेचा विजय! मनसेच्या वतीने औशात आनंदोत्सव साजरा..
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ,आरोग्याशी खेळणा-या जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार, शिवसेनेच्या जयश्रीताई उटगे यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आणला चव्हाट्यावर !
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ,आरोग्याशी खेळणा-या जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार, शिवसेनेच्या जयश्रीताई उटगे यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आणला चव्हाट्यावर !
लातूर जिल्हा प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्यासाठी अभिमन्यू पवार यांना निवेदन.
छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर..
आणीबाणीतील बंदिवान स्वतंत्रता सेनानीचा औसा येथे सन्मान...
एमआयएमच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद – जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मुहम्मद अली यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये यशस्वी आयोजन..
हणमंत भैय्या राचट्टे यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमांनी साजरा..
राजीव गांधी पॉलिटेक्निक मध्ये  छत्रपति शाहू  महाराज जयंती साजरी..
अजीम विद्यालयात छत्रपती राजषी' शाहू महाराज यांची जयंती साजरी......
निष्ठावंत शिवसैनिक हीच आमची ताकद - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
भादा येथे "छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान" शिबिर संपन्न बी डी उबाळे औसा:तालुक्यातील भादा येथे बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी "छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान" शिबिर संपन्न. या शिबिरामध्ये शेतकरी नागरिकांना शासनाच्या  महत्त्वाच्या सेवा आणि योजनांचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था शासनाकडून करण्यात आली होती.यामध्ये फेरफार आणि ७/१२ चे वाटप अॅग्रीस्टॅक अॅप शेतकरी ओळखपत्र नोंदणी व मान्यता विद्यार्थी व महिलांसाठी रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले,रेशनकार्ड वाटप,संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या सामाजिक लाभाच्या योजनांची माहिती व लाभ भटक्या विमुक्त जातींच्या नागरिकांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन,शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ योजनांसंदर्भात तुमच्या तक्रारींचे निराकरण या शिबिरात महसूल, निवडणूक, कृषी,आरोग्य,पशुधन विकास, आणि पुरवठा विभागांचे स्टॉल उपलब्ध असतील, जिथे तुम्हाला संबंधित योजनांची माहिती मिळेल आणि आवश्यक कार्यवाही करता येईल. अशी सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.. यावेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ,मंडळ अधिकारी स्वाती वाघे, भादा तलाठी राम दुधभाते वैदकीय अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, पशु वैदकीय अधिकारी, मंडळा मधील सर्व तलाठी, ग्रामसेवक, उपसरपंच बालाजी शिंदे, अमोल पाटील, गोरख बनसोडे,अर्जुन लटूरे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत पाटील, गोविंद पाटील, सुरेश लतुरे, पापू पठाण व इतर नागरिक उपस्थित होते.
बोरगाव - काळमाथा  रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप
हॕपी मेडिकेअर सेटर ने केला आनंदाचा वाढदिवस साजरा*.
दिव्यांगांना शिधा वाटप करताना प्राधान्य देण्याच्या सूचना..
तांबरवाडी राजेवाडी ग्रामपंचायत तर्फे ग्रामस्थांना घरोघरी कचरा कुंडी वाटप...
भादा येथील 'आधार' प्रतिष्ठान कडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..
दोन समाजात तेढ निर्माण करणा-या आमदारांना कठोर कायदेशीर कारवाई करावी..एम आय एम चे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन ..
लातूर लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या रेल्वे विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करावे -खासदार डॉ शिवाजी काळगे..
रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाची विभागीय समितीची बैठक पुणे येथे संपन्न..
आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करुन यांच्यावर कडक कारवाई करावी  – वंचित बहुजन आघाडी ची मागणी ..
लातूर जिल्हा विशेष शिक्षक संघटनेकडून आमदार अभिमन्यू पवार यांचा भव्य सत्कार
औशात आंतरराष्ट्रीय योग दिवस  उत्साहात साजरा..
सहेली योगा क्लासचा शुभारंभ...
भोई गल्ली व गांधी चौकातील मेन रोडवर पीव्हीसी पट्ट्यांची दुरवस्था; नागरिक त्रस्त..
जागतिक योग दिन अजीम विद्यालयात संपन्न.....