अजीम विद्यालयात छत्रपती राजषी' शाहू महाराज यांची जयंती साजरी......
औसा
दि. 26/06/2025 रोजी औसा येथील अजीम विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक श्री. शेख टी. एम., श्री. मेटे एस. व्ही. यांच्या हस्ते करण्यात आले.
या निमित्त छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमास लष्करे सर, कोळपे सर, पठाण समीर सर, सय्यद मुसद्दीक सर, पठाण माजिद सर, नळगिरे सर, सय्यद आसिफ सर, पटेल एम. एम सर, मुजमिन सर, चाँद सिद्दीकी तसेच सांस्कृतिक प्रमुख तत्तापुरे सर उपस्थित राहून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
0 टिप्पण्या