श्रीमती सुचिता कटके'आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका' पुरस्काराने सन्मानित
बी डी उबाळे
औसा:भादा तालुका औसा येथे कार्यरत असलेल्या आणि अंगणवाडी परिक्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करून लहान बालकांचा शारीरिक बौद्धिक विकास करण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न करणाऱ्या दक्ष पर्यवेक्षिका श्रीमती सुचिता कटके यांना नुकताच शासनाकडून दिला जाणारा आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार सन 23-24 करिता प्रकल्प विभाग औसा कार्यक्षेत्रातील श्रीमती कटके सुचिता हिरालाल यांना जिल्हा परिषद लातूर मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्कार प्राप्त झालेमुळे शिक्षण प्रेमी भादेकर नागरिकाकडून श्रीमती सूचिता कटके यांचे अभिनंदन केले जात आहे...
0 टिप्पण्या