उंबडगा विवीध कार्यकारी
सेवा सहकारी सोसायटीची १००% कर्ज वसुली
,.,
औसा तालुक्यातील उंबडगा सोसायटीचे चेअरमन सुनिलदादा बेंबडे व्हाॅ चेअरमन दत्तुआन्ना कोळपे सह संचालकाचा लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष मा.धिरज विलासराव देशमुख यांनी केला सत्कार ,,
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि.शाखा आलमला या शाखेची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची 100% कर्ज वसुली झाली आहे व तसेच उंबडगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची 100% कर्ज वसुली झाल्या बद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते उंबडगा सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन मा.सुनील दादा बेंबडे व व्हा. चेअरमन मा.दत्तात्रय आण्णा कोळपे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष व संचालक,तसेच कार्यकारी संचालक मा.जाधव साहेब,फील्ड ऑफिसर,सेक्रेटरी उपस्थित होते....
0 टिप्पण्या