*शिव समर्थ प्री-स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
औसा प्रतिनिधी -शिव समर्थ प्री- स्कूल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन 2025 अतिशय उत्साह मध्ये संपन्न झाले. शिव समर्थ श्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलच्या अध्यक्षस्थानी औसा नात संस्थांची श्री गुरुबाबा महाराज औसेकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. भीमाशंकर राचट्टे, जिल्हा प्रभारी श्री संतोषप्पा मुक्ता, सरपंच बालाजी बाडगीरे उपसरपंच महावीर बोळ, माजी सरपंच सदाशिव जोगदंड, इंजे ज्ञानेश्वर, शरद इजे, ज्ञानेश्वर मोरे, अडवोकेट मोरे, मारुती साठे, संस्थेचे अध्यक्ष जामगे रमेश, सुरेश जामगे, ओमकार जामगे शिव समर्थ प्री स्कूलच्या संचालिका विजया जामगे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, व्यंकटेश नरसिंगे, राधा मोरे मॅडम,शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 टिप्पण्या