महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाबासाहेबजी पाटिल यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या विविध स्पर्धानचे माहितिपत्रकाचे अनावरण.

 महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाबासाहेबजी पाटिल यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या विविध स्पर्धानचे माहितिपत्रकाचे अनावरण.



औसा प्रतिनिधी 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित स्वराज्य सप्ताह कार्यक्रम अंतर्गत लातूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धा चे माहितीपत्रक अनावरण राज्याचे सहकार मंत्री,राष्ट्रवादी नेते  मा.ना. बाबासाहेब पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख साहेब,शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहीरे जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते 


छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य सप्ताह कार्यक्रमानिमित्त वकतृत्व,निबंध,या सारखे विविध स्पर्धानचे आयोजन करण्यात आलेले आहेत व या मध्ये भाग घेण्याची व्योमर्यादा 14 ते 25 अर्शी ठेवण्यात आली आहे या स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी विद्द्यार्थी युवक युवतीनी भाग घ्यावा नशे आवाहन राष्ट्रवादी विद्द्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख यानी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या