राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये क्रांतीसुर्य कराटे अकॅडमी चा संघ राज्यातून सर्वप्रथम...

 राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये क्रांतीसुर्य कराटे अकॅडमी चा संघ राज्यातून सर्वप्रथम...







औसा प्रतिनिधी 

      लातूर येथील टी.जी फंक्शन हॉल येथे दिनांक 22 डिसेंबर 2024 रविवार रोजी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धेमध्ये औसा नगरीने  सांघिक प्रथम क्रमांकाच्या टीम ट्रॉफी वरती औसा नगरीचे व आपल्या क्रांती सूर्य कराटे अकॅडमी चे नाव आपल्या चॅम्प नी सोनेरी अक्षरात  कोरलेले आहे.

      हे प्रथम क्रमांकाच्या सांघिक ट्रॉफी वरती औसा नगरीचे नाव सोनेरी अक्षरात नोंदवून ठेवण्याचे सातत्य आपल्या कराटे चॅम्प नी 2013 पासून ते आजतागायत आपल्याच नावे हे रेकॉर्ड स्थापित करून ठेवलेले आहे. या सर्वांना कराटे प्रशिक्षण त्याच बरोबर सर्वच खेळांचे प्रशिक्षण हे भेटा गावाचे सुपुत्र श्री.ढोले अजित प्रभाकर हे त्यांच्या अकॅडमी मध्ये देत आहेत.सरांशी संपर्क साधून आपण आपल्या पाल्याचा कराटे व इतर खेळासाठी प्रवेश निश्चित करू शकतात संपर्क मो.नं 1)9766653096 2)8999504410 

   या वरील मिळालेल्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे तो आपल्या चॅम्पनी घेतलेल्या अतीपरिश्रमाचा याची च प्रचिती म्हणजे आपल्या औसा नगरीचा दबदबा कायम या स्पर्धेमध्ये राहत आलेला आहे. तसेच आपल्या पालकांचे ही यशामध्ये खूप मोलाचे योगदान आहे.

    काल झालेल्या स्पर्धेमध्ये काता व कुमीते म्हणजेच फाईट प्रकारात यशस्वी व वेगवेगळे मेडल्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे.. सुवर्ण म्हणजेच पहिल्या क्रमांकाचे मेडल्स गोल्ड मेडल, रौप्य पदक म्हणजेच द्वितीय क्रमांकाचे सिल्व्हर मेडल तर कास्य पदक म्हणजेच तृतीय क्रमांकाचे ब्राँझ मेडल 

1) सूर्यवंशी अक्षीता =सुवर्ण, सुवर्ण पदक.2) चव्हाण श्रेया गणेश=सुवर्ण, सुवर्ण पदक 3) चव्हाण सुजल राजेभाऊ=सुवर्ण, सुवर्ण पदक 4) बेंबडे सर्वेश श्रीराम=सुवर्ण, सुवर्ण पदक 

5) कांबळे प्रतीक बाबासाहेब=

सुवर्ण, सुवर्ण पदक 6) सुरवसे ऋतुजा सिद्धेश्वर=सुवर्ण, सुवर्ण पदक 7) सूर्यवंशी अभय=सुवर्ण पदक 8) मुळे शिवम शिवशंकर =सुवर्ण , कास्य पदक

9) रुद्र सचिन दूधभाते=सुवर्ण, कास्य पदक 10) बेंबडे विराज श्रीराम=सुवर्ण, कास्य पदक 

11) कार्तिकी सचिन दूधभाते =सुवर्ण, कास्य पदक 12) राठोड प्रणिता प्रकाश=सुवर्ण पदक 13) सूर्यवंशी श्रमिका श्रीराम=सुवर्ण, रौप्य पदक  14)मंदाडे स्वरा सचिन=सुवर्ण, कास्य पदक 15) घोडके शुभ्रा महादेव=सुवर्ण, कास्य पदक 16) जंगाले श्लोक गोपाळ=रौप्य, कास्य पदक 17) फुटाणे प्रणव पद्माकर=रौप्यपदक 18) आडे विवेक रविकांत=रौप्य, कास्य पदक 19) धीरज शहाजी राजगुरू =रौप्य, कास्य पदक 20) शिंदे प्रसाद राम=रौप्य, कांस्य पदक

21) पांचाळ वैभवी दत्तात्रेय=रोप्य,कांस्य पदक22) तिवारी गौरी राजेशप्रसाद=रौप्य, कांस्य पदक 23) जाधव वैष्णवी गणेश=रोप्य पदक 24) शिंदे प्रगती राम =रौप्य,कांस्य पदक

25) जवादे शिवम मोहन=कांस्य, कांस्य पदक 26) वगरे देवेंद्र संतोष =कांस्य पदक 27) निसाळे पृथ्वीराज दयानंद=कांस्य पदक 28) राचट्टे प्रयाण शिवशंकर=कांस्य, कांस्य पदक 29) मेनगुले रुद्र भगवान= कांस्य पदक 30) सुरवसे ऋषिका नितीन =कांस्य पदक 31) तिवारी तनिष्का राजेशप्रसाद= कास्य, कांस्य पदक 32) बिराजदार अनुष्का मुक्तेश्वर=कांस्य पदक 33) कांबळे स्वाती शिवशंकर =कांस्य पदक 34) चव्हाण आरोही मनोज =कांस्य, कांस्य पदक 35) रोंगे प्रगती श्रावण =कांस्य, कांस्य पदक 36) सुरवसे समृद्धी सुरेश =कांस्य पदक 37) टिके गायत्री प्रफुल्ल=कांस्य पदक 38) उठगे हिरल निलेश=कांस्य पदक 39) बिराजदार सानवी अमर=कांस्य पदक

    या सर्व यशस्वी विद्यार्थांचे, पालकांचे व शाळेचे आपल्या क्रांती सूर्य कराटे अकॅडमी औसा च्या वतीने खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या