आ.अभिमन्यू पवार यांचा सत्कार ..
औसा प्रतिनिधी
औसाचे लोकप्रिय आमदार मा. श्री अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना शाल व पुष्पहार अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शुभेच्छा देताना औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री काशिनाथ सगरे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे, पत्रकार बालाजी उबाळे, पत्रकार विठ्ठल पांचाळ, पत्रकार दूरुगकर भैया, संतोषजी शेळके, महेश जोगदंड, कृष्णा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या