सुनीलप्पा उटगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ..
औसा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे कुशल संघटक औसा शहर मंडळाचे अध्यक्ष
सुनीलअप्पा बाबुप्पा उटगे यांचा वाढदिवस दिनांक 22 डिसेंबर रविवार रोजी शासकीय विश्रामगृह औसा येथे मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री काशिनाथ सगरे, माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर (बाबा) शेख , मेहराज शेख, बालाजी शिंदे,कंठप्पा मुळे, सुनीता गुळबिले मॅडम,पत्रकार राम कांबळे, विनायक मोरे, महेबुब बक्षी , दूरुगकर भैय्या,विवेक देशपांडे ,विविध पदाधिकारी मान्यवर व्यापारी मित्र परिवार उपस्थित होते.
0 टिप्पण्या