बिलाल नगर व करीम नगर येथील असंख्य महिला व युवकांचा एम आय एम पक्षात जाहीर प्रवेश ..
औसा प्रतिनिधी
ए आय एम आय एम औसा
आज दी. 06 /12/ 24/ रोजी एम आय एम लातुर जिल्हा अध्यक्ष अँड.मोहम्मंद अली शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अँड.गफुरुल्लाह हाशमी माजी औसा तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आणि सय्यद कलिम एम आय एम शहरअध्यक्ष औसा यांच्या नेतृत्वाखाली आज बिलाल नगर,करीम नगर मधील असंख्य युवकांनी आणि महिलानीं एम आय एम पक्षा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी अँड.मोहम्मंद अली शेख ,अँड.गफुरुल्लाह हाशमी, सय्यद कलिम यांनी एम आय एम पक्षाचे ध्येय्य धोरण
समाजातील प्रत्येक घटकां पर्यंत एम आय एम पक्षाचे उद्दीष्ट पोहंचवण्याचे काम करावे लागेल असं एम आय एम लातुर जिल्हा अध्यक्ष अँड. मोहम्मंद अली शेख यांनी यावेळी उपस्थित जन समुदायाला संबोधित केले तसेच आदि मान्यवरांनी आपले विचार
व्यक्त केले. यावेळी उपस्थित विविध प्रभागातील युवा वर्ग तसेच नागरिक असंख्य संख्येने उपस्थित होते. यावेळी एम आय एम पक्षा मध्ये पक्ष प्रवेश केलेले, नुतन सदस्य, सरफराज पठाण,फय्याज कुरेशी,परवेज सय्यद, असद शेख,अय्यान बागवान,अहेमद शेख,अलताफ बुरहान,असरार कुरेशी,बिलाल शेख,मोहम्मद शेख, फरदीन शेख,कासिम शेख,फारुख तांबोळी,मुज्जु पटेल,मुस्सदीक पटेल,फरमान जमादार, मोसिन शेख,हसन शेख,इम्रान तांबोळी, बबलु पठाण, इमरान बुरहान, जावेद शेख करन गायकवाड,अस्लम शेख,खुद्दुस शेख,महेबुब शेख,मैनोद्दीन शेख,अजहर जुमले,मोहमंद शेख,मुदस्सीर शेख,मुस्ताक पटेल, रियाज कुरेशी, सिराज कुरेशी, रहीम शेख,सलमान शेख,रिजवान तांबोळी, अलीम शेख,सरफराज शेख,शुभम राठोड, सत्तार शेख,शहेबाज शेख,अलताफ शेख,सोहेल गसीटे,ताजु शेख,अरमान मणियार, तोफीक शेख,चव्हाण सागर,चव्हाण त्रिमल,रेहान शेख सद्दाम शेख,अशफाक शेख,अरबाज शेख,दानीश मणियार, जुबेर शेख,आजीम पटेल,वसीम पीरजादे,अशरफ शेख,मुज्जु शेख,चव्हाण सागर,अली पठाण, सय्यद अली,बब्लुभाई, आदि कार्यकर्ते व महिलानीं यावेळी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पक्ष प्रवेश केला यावेळी उपस्थित शेख सत्तार लातुर शहर उपाध्यक्ष, इमरान बागवान युवक अध्यक्ष औसा, सय्यद जमीरोद्दीन शहर सचिव औसा, बागवान सैफुल्लाह कार्यअध्यक्ष औसा, पठाण सादीक शहर उपाध्यक्ष औसा, देशमुख शकील कोषाध्यक्ष औसा, रसुल पठाण, गफुर पठाण, मुजीब भाई सय्यद आदि पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या