वारकरी साहित्य परीषदेच्या औसा तालुकाध्यक्षपदी भागवत शेषेराव गोरे याची निवड ,,,
वारकरी साहित्य परीषदेचे अध्यक्ष ह.भ.प विठ्ठल पाटील काकाजी सह कार्याध्यक्ष ह.भ.प माधव महाराज शिवणीकर यांच्या आदेशाने
औसा तालुकाध्यक्षपदी भागवत महाराज गोरे यांची निवड करण्यात आली ,लातुर येथे वारकरी साहित्य परीषदेचे लातुर जिल्हाध्यक्ष श्रीधर धुमाळ व महिला जिल्हाध्यक्ष चंद्रलेखा गुंडरे यांच्या शुभहस्ते निवडीचे पञ देण्यात आले
वाघोली गावचे सुपुञ भागवत गोरे हे गेल्या चाळीस वर्षापासुन सांप्रदायीक व धार्मिक कार्यात अग्रेसर असुन ,वाघोली गावासह परीसरातील गावामध्ये भजनी मंडळ तयार करुन पुरुष व महिलांना भजनी मंडळे तयार करण्यासाठी प्रोत्साहीत करत विशेष करुन वाघोली गावात विस ते पंचवीस महिलांचा भजनी मंडळ ग्रुप असुन या भजनी मंडळातील महिला उत्क्रष्ट गीते.अभंग ,गवळणी .पाउड,
भजन गायन करतात यावेळी भागवत गोरे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल महिला भजनी मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न झाला ,,यावेळी शामल शिंदे ,अनुसया धांडे
सुमनताई दळवे जनाबाई जाधव सरपंच उषाबाई पवार ,उपसरपंच गोपीचंद पवार ,चेअरमन गणपतराव पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष पंढरी पवार ,ओमकार जाधव ,ओमकार पवार ,तृप्ती मोरे,श्रष्टी जाधव .रुद्र जाधव, औदुंबर बरडे,विठ्ठलराव पाटील ,सुरेश काञे,हनमंत बाबुराव पवार,भास्कर पवार ,उत्तम पवार ,सतीश पवार आशोक पवार ,बालाजी जाधव ,दिलीप जाधव ,विलास पाटील ,आत्माराम जाधव .दिलीप पवार ,बालाजी पवार ,पंडीत पवार ,तालुका कोशाध्यक्ष सुकाचार्य साळुंके फत्तेपुरकर ,सतीश खडके,सह वारकरी व ग्रामस्थ उपस्थीत होते.
0 टिप्पण्या