स्नेहा सुरेश साळुंखे पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

 स्नेहा सुरेश साळुंखे पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड


 औसा प्रतिनिधी

 औसा येथील सेवानिवृत्त पोलीस सुरेश मारुतीराव साळुंखे पाटील यांची कन्या कुमारी स्नेहा सुरेश साळुंखे पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली असून स्नेहा साळुंखे पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. औसा तालुक्यातील उंबडगा बुद्रुक येथील मूळ रहिवासी असलेली कुमारी स्नेहा सुरेश साळुंखे पाटील यांच्या उज्वल यशाबद्दल उंबडगा ग्रामस्थ सह सर्व स्तरातून उस्फूर्त अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या