‌‌सुलेमान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर .. औसा प्रतिनिधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथील आझाद चौक, निलंगा वेस येथे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने 7 अॉगस्ट बुधवार रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये सर्व रोग व दात तपासणी शिबिरात सर्व रोग व दात तपासणी करून मोफत मेडिसिन देण्यात आले.या आरोग्य तपासणी शिबिरात औसा येथे नागरिकांनी सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, माजी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, उमर पंजेशा,बाशीद शेख, वकील इनामदार, रोहित जाधव, कृष्णा सावळकर, संगमेश्वर उटगे,अमर रेड्डे,रुपेश दुधनकर, अविनाश टिके, मुकेश तोवर, अविनाश सुर्यवंशी,माजी नगरसेवीका सौ. किर्ती ताई कांबळे, वैशाली नारायणकर, बालाजी शिंदे, युनुस चौधरी, रफीक मुंगले,आरेफ कुमारकीरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व आरोग्य शिबिरात महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा शहरातील आरोग्य शिबिरामध्ये येऊन लाभ घेतलेल्या महिलांना लाईव्ह कव्हर इन्शुरन्स 2 लाख रुपयांचे विमा पॉलिसी मोफत देण्यात येणार असल्याचे माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी या शिबिरात सांगितले. या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉ . रफीक शेख, डॉ.नाजीया मॅडम, डॉ.जिलानी पटेल , डॉ .सुलतानी शोएब, डॉ.वाडेकर आणि विमा पॉलिसी चे बिबिशन गरड यांनी सहकार्य केले.सुलेमान शेख यांनी समाज उपयोगी उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.

 ‌‌सुलेमान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर ..‌‌

 औसा प्रतिनिधी 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष  सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथील आझाद चौक, निलंगा वेस  येथे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने 7 अॉगस्ट बुधवार रोजी सकाळी 11 ते 3  वाजेपर्यंत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये सर्व रोग व दात तपासणी शिबिरात सर्व रोग व दात तपासणी करून मोफत मेडिसिन देण्यात आले.या आरोग्य तपासणी शिबिरात  औसा येथे नागरिकांनी सहभागी होऊन  या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा  अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,   माजी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, उमर पंजेशा,बाशीद शेख, वकील इनामदार, रोहित जाधव, कृष्णा सावळकर, संगमेश्वर उटगे,अमर रेड्डे,रुपेश दुधनकर, अविनाश टिके, मुकेश तोवर, अविनाश सुर्यवंशी,माजी नगरसेवीका  सौ. किर्ती ताई कांबळे, वैशाली नारायणकर, बालाजी शिंदे, युनुस चौधरी, रफीक मुंगले,आरेफ कुमारकीरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व आरोग्य शिबिरात महिला व नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा शहरातील आरोग्य शिबिरामध्ये येऊन लाभ घेतलेल्या महिलांना लाईव्ह कव्हर इन्शुरन्स 2 लाख रुपयांचे विमा पॉलिसी मोफत   देण्यात  येणार असल्याचे माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी या शिबिरात सांगितले. या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉ . रफीक शेख, डॉ.नाजीया  मॅडम, डॉ.जिलानी पटेल , डॉ .सुलतानी शोएब, डॉ.वाडेकर आणि विमा पॉलिसी चे बिबिशन गरड यांनी सहकार्य केले.सुलेमान शेख यांनी समाज उपयोगी उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या