सुलेमान अफसर शेख यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा होणार.
औसा प्रतिनिधी
औसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित दादा पवार गट) लातुर जिल्हाध्यक्ष तथा औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर नवाबोद्दीन शेख यांचे पुत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे लातूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांचा 6 अॉगस्ट 2024 मंगळवार रोजी औसा येथे विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त औसा
शहरातील व परिसरातील वधु -वर ज्यांचे आतापर्यंत विवाह नोंदणी झालेली नाही यांच्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर" ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय मोफत विवाह नोंदणी शिबिर, व तसेच ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना फळ वाटप,व तसेच पांडुरंग निवासी विद्यालय व श्रीनिवास निवासी मतिमंद विद्यालय येथे अन्नदान व फळ वाटप कार्यक्रम व तसेच नगर परिषद येथे नगर परिषदेचे सफाई महिला कर्मचारी यांना साडी वाटप कार्यक्रम व तसेच आझाद चौक, निलंगा वेस औसा येथे आरोग्य व रक्त तपासणी शिबिर,व तसेच शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम व तसेच एक दिवसीय भव्य सेल मध्ये जी.एम.मोबाईल केअर औसा येथे कोणत्याही मोबाईल खरेदीवर 1400 रुपये किंमतीचे एक आकर्षक एअरबड अगदी मोफत देण्यात येणार आहे.व तसेच नगर परिषद सभागृहात 7 अॉगस्ट रोजी आझाद चौक,निलंगा वेस येथे आरोग्य व रक्त तपासणी शिबिर व तसेच 8 ऑगस्ट रोजी भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन व तसेच 8 अॉगस्ट रोजी रांगोळी स्पर्धेत जिंकणा-यांना पारितोषिके चे वितरण सांस्कृतिक सभागृह औसा येथे करण्यात येणार आहे.अशा विविध उपक्रमानी सुलेमान अफसर शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अफसर शेख युवा मंचच्या वतीने देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या