औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटनात्मक वाढीसाठी विविध सेल व पदाधिकारी यांच्या नियुक्ती
विविध पदांवर महिलांचीही नियुक्त्या
औसा प्रतिनिधी
तळागाळातील सर्वसामान्य कार्यकत्यांना व समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी या दृष्टीकोणातून औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटनात्मक वाढीसाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फेर नियुक्त्या आज काॅग्रेस पक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या उपस्थितीत जाहिर करण्यात आल्या. या निवडीमध्ये शहर काँग्रेस अध्यक्षपदी अजहर हाश्मी,औसा शहर काँग्रेस कार्याध्यक्ष खुनमीर मुल्ला,औसा शहर काँग्रेस कार्याध्यक्ष नलगे पुरुषोत्तम,औसा शहर काँग्रेस कार्याध्यक्षपदी वैजिनाथ सिंदुरे,प्रवक्ता काँग्रेस कमिटीने औसा पदी विवेक मिश्रा,सह तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदी शहानवाज पटेल तर औसा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी यशवंत चव्हाण,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पवन कांबळे,महिला काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सौ.सई पृथ्वीराज गोरे,महिला काँग्रेस शहर अध्यक्षपदी सौ. वैशाली नारायणकर ओबीसी विभाग कासार शिरसी मंडल अध्यक्षपदी प्रा. उद्धव म्हेत्रे,अल्पसंख्यांक विभाग कासार शिरसी मंडल अध्यक्षपदी शहानवाज सादीक पटेल,युवक काँग्रेस कासारशिरसी मंडळ अध्यक्षपदी निलेश चिंचनसुरे,तालुका अध्यक्ष किसान विभाग बंडाप्पा डासले ,तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग राहुल वाघमारे,तालुका अध्यक्ष दिव्यांग विभाग
विठ्ठल कोल्हे,तालुका अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग विकास मोरे,शहर अध्यक्ष क्रिडा विभाग विजय लक्ष्मण मुगळे आदींच्या नियुक्त्या सनशाईन इंग्लिश स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हाध्यक्ष महिला शिलाताई पाटील ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा.एकनाथ पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हाध्यक्ष बालाजी सांळुके,तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी,सय्यद कलीमुल्ला काझी,उदयसिंह देशमुख , अमर भोसले,युवक काँग्रेस अध्यक्ष मुकेश बिदादा, खुनमीर मुल्ला,रवि पाटील, नामदेव माने, किशोर टोंपे,गितेश शिंदे,जयराज कसबे,प्रकाश मिरगे,अंगद कांबळे,किरण बाबळसुरे,सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडी मध्ये विविध पदांवर महिलांचीही नियुक्त्या करण्यात आल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून लवकरच माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे म्हणाले.
0 टिप्पण्या