एम आय एम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मोईन यांचा सत्कार .

 एम आय एम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मोईन यांचा सत्कार .




औसा प्रतिनिधी 

*ए आय एम आय एम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मोईन यांनी सोलापूरला मीटिंग साठी औसा येथून जात असताना त्यांचा सत्कार पटेल चौक येथे बाबा पटेल आणि त्यांच्या टिमच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.व तसेच सोलापूरच्या सभे हुन परत येत असताना हाशमी चौक येथे एम आय एम वतीने एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मोईन  यांचा एम आय एम माजी  तालुकाध्यक्ष तथा रहेबर-ए-मिल्लत अँड.गफुरुल्लाहा हाशमी  यांचे संपर्क कार्यालय हाशमी चौक औसा येथे सत्कार करण्यात आले. या वेळी एम आय एम औसा शहर अध्यक्ष सय्यद कलिम,इमरान बागवान युवक शहरअध्यक्ष औसा,साबेर बागवान,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या