श्रीमती सुनिताबाई उटगे यांचे निधन.
औसा प्रतिनिधी
औसा येथील शिवगिरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक शिरीष उटगे आणि औसा कापड असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश उटगे यांच्या मातोश्री श्रीमती सुनीताबाई गंगाधर आप्पा उटगे वय 67 वर्ष यांचे सोमवार दिनांक 11 मार्च रोजी दुपारी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजता औसा येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या