सिध्देश्वर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अँड उमेश पाटील यांचा सत्कार संपन्न..

 सिध्देश्वर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अँड उमेश पाटील यांचा सत्कार संपन्न..


औसा प्रतिनिधी 


 श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन आणि श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड उमेश शिवाप्पा पाटील यांचा बँकेचे व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सगरे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.व तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशप्पा ठेसे  यांचा वाढदिवस  साजरा सगरे परिवाराच्या वतीने करण्यात आला. यावेळी काशिनाथ सगरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशप्पा ठेसे, संतोष शेळके, , प्रदीप पाटील,अजित मुसांडे, भिमाशंकर सगरे,चलबसप्पा सगरे गुरुजी,मुजाहेद शेख, रामभाऊ मसलगे,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे, पत्रकार रमेश दुरुगकर,  वामन अंकुश,एस. ए. काजी, राम कांबळे, मुखतार मणियार, विनायक मोरे, किशोर जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या