समाजाच्या लोकावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा -  समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व  गृहमंत्री यांना निवेदन
विशालगड जि. कोल्हापूर येथील मस्जिदवर तसेच किल्ल्यावरील मुस्लीम वसाहतीत,  हल्ला करणाऱ्या दंगेखोरावर कडक कायदेशीर कार्यवाही करुन पिडीतांना आर्थिक मदत द्या- एम आय एमच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन
विशालगड येथील मस्जिदवर हल्ला करणाऱ्या व मुसलमानाची घरे जाळणाऱ्या वर कडक कारवाई करून प्रत्येकी  पीडितांना  25 लाख रुपये ची  आर्थिक मदत द्या- वंचित बहुजन आघाडीची मागणी
उमरा ला जाणाऱ्या यात्रेकरूसाठी औसा येथे प्रशिक्षण शिबीर.
औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची तालुका कार्यकारणी जाहीर.
लातुर शहरातील अनेक युवकांचा एमआयएम पक्षात प्रवेष.
सोयाबीनला १०००० रु. प्रति किवटल भाव मिळावा या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण