फरीहाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवून एक वेगळाच आदर्श निर्माण केल्याबद्दल कौतुक करुन कुरेशी परीवारास शुभेच्छा दिल्या.खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिव लोकसभा मतदारसंघात राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात शीत युद्ध सुरू.
तीन  वर्षीय सय्यद सैफुल्लाह फय्याज या लहान वयाच्या मुलाने ठेवला जीवनातील पहिला रोजा
अरहान काझी व सफिया काझी ने आयुष्याच्या पहिला रोजा पूर्ण.
औसा येथे राज्यस्तरीय भजन  गायन स्पर्धा.
खरोसा गटातील काॅग्रेसचे तगडे कार्यकर्ते विश्वास काळे यांचा भाजप प्रवेश...
डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीने युतीमध्ये धडकी