सय्यद इसहाक अली इनामदार यांचे दुःखद निधन..




औसा:

येथील रहिवासी सय्यद इसहाक अली अब्बास अली ईनामदार यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने इनामदार कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ईशाच्या नमाजानंतर

 शाह खाकी कब्रस्तान, औसा येथे दफनविधी करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात ४ पुत्र आणि २ कन्या असा मोठा  परिवार आहे.