औसा येथे स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना अभिवादन

 औसा येथे स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना अभिवादन


..

औसा प्रतिनिधी :-माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माझी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना अभिवादन करण्यासाठी हनुमान मंदिर चौक येथे औसा शहरातील नागरिकांनी प्रथमेश पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शहरातील बहुतांश व्यापाऱ्यासह कृषी सेवा केंद्र आणि सराफ असोसिएशन चालकांनी आपले संपूर्ण व्यवहार दिवसभर बंद ठेवून लोकनाथ नेत्याला श्रद्धांजली समर्पित केली वीर हनुमान मंदिरा जवळ श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माजी उपप्राचार्य जी एस आवटी जगदीश स्वामी धम्मदीप जाधव पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे धर्मेंद्र भिशेने हनुमंत कांबळे महादेव कटके चंद्रशेखर हलमडगे विनायक मोरे लक्ष्मीकांत आवळे महादेव पुरे संतोष कुंभार सिदराम आप्पा कुरले त्रिंबक आवटी जयसिंग चव्हाण अमर उपासे वीरभद्र सिंदुरे उकरडे सुनील रेवशेट्टी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या