*कु. योगिता नेताजी सावंत जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम ---- विभागीय स्तरावर निवड*
*................................................................................श्री शिवाजी माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी येथील बारावी विज्ञान या शाखेतील विद्यार्थिनी कु. योगिता नेताजी सावंत या विद्यार्थ्यांनीने 19 वर्ष वयोगटातून जिल्हास्तरीय ग्रामीण कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर कराटे स्पर्धेत आपली निवड सिद्ध केलेली आहे. त्यामुळे श्री शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट किल्लारी संस्थेचे अध्यक्ष मा.गुंडाप्पा बिराजदार, संस्थेचे सरचिटणीस मा. श्री विजयकुमार सोनवणे, संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय बब्रुवान माने साहेब, व इतर सर्व संचालक पदाधिकारी,श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारीचे प्राचार्य /मुख्याध्यापक श्री रामराजे सूर्यवंशी सर क्रीडा शिक्षक प्राध्यापक बी. एम्. शिंदे सर व श्री सोनवणे वैभव सर,अजित ढोले सर, सर्व प्राध्यापक,शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी यानी कु.योगिता नेताजी सावंत या कराटे चॅम्पीयनचे अभिनंदन करून पुढील विभागीय कराटे स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

0 टिप्पण्या