जनार्दन घोडके यांचे निधन..

 जनार्दन घोडके यांचे निधन..


 औसा प्रतिनिधी 

जनार्दन दशरथ घोडके वय 70 वर्ष राहणार अपचुंदा यांचे शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दुग्ध व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आणि धनगर समाज संघटन कार्यात त्यांचे योगदान होते. त्यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता तालुका औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या