अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश लोंढे यांची निवड..
औसा प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारसंघ प्रदेश सचिव लातूर जिल्हा अध्यक्ष पदी रमेश लोंढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
लातूर येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकारां ची विशेस बैठक झाली.
ज्येष्ठ पत्रकार शेषेराव गायकवाड यांनी
जिल्हा अध्यक्ष पदासाठी पत्रकार रमेश लोंढे
पोलखोल वाहिणीचे संपादक यांचे नाव सुचविले प्रदेश सचिव मनोज कामटे यांनी मान्यता दिली मनोज कामटे यांनी रमेश लोंढे यांची लातूर जिल्हा अध्यक्ष पदी नाव घोषित केले त्यास सर्वानीं समर्थन दिले.
या प्रसंगी छत्रपती शिवेंन्द्रराजे भोसले, लातूर जिल्हा पालक मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे लातुर संपर्क सहाय्यक श्री बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
0 टिप्पण्या