मुक्तेश्वर रोडवरील पाणी पिठाच्या गिरणीत..

 मुक्तेश्वर रोडवरील पाणी पिठाच्या गिरणीत..

औसा प्रतिनिधी 


मागील तीन दिवसापासून औसा तालुक्यात पावसाने कहर माजवला असून गुरुवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून पडलेल्या पावसाचे पाणी बस स्थानकापासून मुक्तेश्वर रोड वरून मुक्तेश्वर नाल्याकडे जात असताना नव्याने केलेल्या सिमेंट रस्त्यावरील पाणी दोन्ही बाजूच्या नाल्या तुंबल्यामुळे पप्पू गोरोबा कांबळे यांच्या पिठाच्या गिरणीत पाणी शिरल्याने गिरणी मालकाचे नुकसान झाले. सिमेंट रोड वरून पिठाच्या गिरणीत गुडघा भर पाणी आल्यामुळे पप्पू कांबळे यांची धावपळ उडाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या