उटगे इनफ्राकॉनच्या वतीने बंदोबस्तासाठी 15 बॅरिकेटची भेट...

 उटगे इनफ्राकॉनच्या वतीने बंदोबस्तासाठी 15 बॅरिकेटची भेट...


औसा प्रतिनिधी 

औसा येथील उटगे इन्फ्राकॉन तर्फे औसा शहरातील वाहतुकीचा बंदोबस्त करणे तसेच वाहतुकीची कोंडी न होता अपघात टाळता यावेत या उद्देशाने औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाढ यांच्याकडे 15 बॅरिकेट्स सुपूर्द करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण उटगे, शिवसेना शहर प्रमुख बंडू कोद्रे ,उटगे इन्फ्राकॉनचे संचालक इंजिनियर अमर उटगे, ऍड विजयकुमार आष्टूरे ,गिरीश इळेकर, यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या