येळी येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी ,.....
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील येळी येथे भारतीय संविधानाचे जनक महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येळी येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन करुन येळी ग्रामस्थांच्याा उपस्थीतीत रथात डाॅ बाबासाहेब आंबेडकर मुर्तीची भव्य दिव्य मिरवणुक काढत डिजे तालावर वाजत गाजत मिरवणुक काडन्यात आली यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद पहायला मीळाला व प्रतिवर्षाप्रमाने याही वर्षी महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोशात साजरी करण्यात आली यावेळी येळीचे सरपंच
विक्रम कांबळे ,औसा बाजार समिती संचालक केशव डांगे, जयती अध्यक्ष शरद कांबळे उपाध्यक्ष योगेश गायकवाड सचिव रोहित कांबळे ,उपसचिव ईश्वर माने ,सह अदित्य कांबळे ,हनमंत कांबळे प्रकाश माने आशोक माने संदिपान कांबळे ,बाबासाहेब कांबळे ,प्रेम कांबळे ,कीरण कांबळे सदानंद कांबळे ,समाधान कांबळे ,सिताराम कांबळे ,यशवंत कांबळे ,श्रावन माने ,आशोक माने ,संजय मांजरे राजकुमार मांजरे गुंडेराव कांबळे लहु कांबळे ,उमेश मांजरे ,सुभाष कांबळे ,प्रसनजीत गायकवाड,अनिता कांबळे ,सुनंदा कांबळे ,राजाबाई गायकवाड,पद्मीनबाई मांजरे ,ञीशला कांबळे ,अकींता कांबळे ,सह समाजबांधव ,सिद्धार्थ तरुण मिञ मंडळ व येळी ग्रामस्थ उपस्थीत होते ,,
0 टिप्पण्या