नगर परिषद तर्फे डॉ. आंबेडकर जयंती निमित्त प्रश्न मंजुषा

 नगर परिषद तर्फे डॉ. आंबेडकर जयंती निमित्त प्रश्न मंजुषा



औसा/प्रतिनिधी :


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती यांचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, कार्य व भारतीय संविधान या विषयावर आधारित सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, व कर्मचारी यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे अवाहन मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी केले आहे.


"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती आणि कार्य" या विषयावर आधारित असून सर्व स्पर्धकांना विनंती आहे की, प्रश्नमंजुषा सुरू होण्यापूर्वी दिलेला व्हिडिओ अवश्य पाहावा. ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा दि. १४ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार


कलम का बादशाह


आहे.


या परीक्षेच्या वैशिष्ट्ये : घरबसल्या मोबाईल/लॅपटॉपवर परीक्षा देता येईल., परीक्षेनंतर लगेच सर्टिफिकेट ईमेलवर मिळेल., डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विशेष उपक्रम, विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना खुली असून इच्छुकांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या