लातूर जिल्ह्यातील 2005 पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा
-
औसा प्रतिनिधी
मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील 2005 पुर्वि व त्यानंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावे यासाठी प्राथमिक/माध्यमिक/उच्यमाध्यमीक विभागातील सर्व कर्मचारी यांनी दि9/4/25रोजी मा फुटाणे म्याडम शिक्षणाधिकारी , आदरणीय मापारी साहेब, आदरणीय गणपतराव मोरे साहेब यांच्यासोबत हजारो शिक्षक विचार विनिमय करून पेन्शन योजना प्रस्ताव दाखल करण्यात आला या प्रसंगी आदरणीय सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जुनी पेन्शन योजना न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही असे मत व्यक्त केले आणि प्राचार्य उमेश पाटील, प्राध्यापक मोरे सर, तुरेवाले सर ,पठ्ठान सर, सहसचिव श्री एन जी माळी सर, मुख्याध्यापक कोरे सर, रातोळे सर , जोंधळे सर, नामवाड सर, माने एस एल महापुर , जिल्हाध्यक्ष बसवराज स्वामी,सचिव जी व्ही माने यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या