*औसा तालुक्यात उप मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा*.
औसा प्रतिनिधी
आज शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने *शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने* यांच्या मार्गदर्शनाखाली औसा येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात सकाळी महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आला व त्यानंतर बुधोडा येथील स्वाधार -अंध अपंग स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र बुधोडा येथे अंध अपंगना दुपारचे भोजन व अंधाना साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आले या प्रसंगी
शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, शहर प्रमुख बंडू भाऊ कोद्रे, उप शहर प्र. गोविंद धानुरे, शहर संघटक बाळू कांबळे, विभाग प्र. युराज चव्हाण,लक्ष्मण बोरफळे, व्यंकट पवार, किरण नारायणकर, व्यंकट पवार, प्रल्हाद सूर्यवंशी, बाळासाहेब बोरफळे, वी. प्र. गुरुलिंग देशमाने, लक्षिमन बोरफळे, निक्की दुधनकर,जफर मणियार, दत्ता भोसले, राम हंबीरे, बाळू मूळे,नवनाथ भोसले, रमेश कुंभार, विशाल माळी,तसेच ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्व आधार अंध अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र बुधडा चे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे, अधीक्षक कमलाकर बावगे, कार्यकारी संचालक सतीश ऊस्तुरे, विभाग प्रमुख विकास कांबळे, शिक्षक अभिजीत कांबळे, हरीश काळे, आकाश कांबळे, कृष्णा वेदपाठक आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या