एन एम एम एस इयत्ता आठवी परीक्षेत मुक्तेश्वर विद्यालयातील दहा विद्यार्थी उत्तीर्ण*

 *एन एम एम एस इयत्ता आठवी परीक्षेत मुक्तेश्वर विद्यालयातील दहा विद्यार्थी उत्तीर्ण* 


मुक्तेश्वर विद्यालयातील इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षेत 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांचा सत्कार मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शिवलिंग आप्पा औटी, सचिव डॉक्टर पटणे सर, सहसचिव श्री प्रभूप्पाजी माशाळे, संचालक श्री रविशंकरप्पाजी राचट्टे, मुख्याध्यापक श्री जलसकरे सर यांच्या हस्ते  करण्यात आला. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्री मुरके सर व आभार प्रदर्शन श्री एन. जी.माळी सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या