पत्रकारांनी केले पंढरपूर येथील मंदिराचे दर्शन
..
औसा प्रतिनिधी
औसा येथील *पत्रकारांनी पंढरपुर* येथील *विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज* यांच्या समवेत घेतले.
औसा येथील पत्रकारांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत दर्शन घेतले. यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, रमेश दूरुगकर, विजय बोरफळे, राम कांबळे संजय सगरे, रोहित हंचाटे ,विठ्ठल पांचाळ,बालाजी उबाळे, श्रीधर माने,विनायक मोरे,विलास तपासे, विजय बिराजदार, गिरीधर जंगाले,पाशा शेख आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या