एन.बी.एस. इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निकचे घवघवीत यश.*

 *एन.बी.एस. इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निकचे घवघवीत यश.* 


महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळा कडून जाहीर *हिवाळी परीक्षा**2024* चा निकाल दिनांक 27 जानेवारी जाहीर झाला असुन या मध्ये *एन बी एस इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक औसा.*विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

महाविद्यालयातून *स्थापत्य अभियांत्रिकी* शाखे मधून तृतीय वर्षामध्ये प्रथम  जाधव संकेत मधुकर 85.50% द्वितीय *पटेल सफवान हनान**  76.00% द्वितीय वर्षा मध्ये कु. *सय्यद रेहान खुर्रम* 70.35% द्वितीय *शेख इम्रान अलिशेर* 65.06%

 *संगणक अभियांत्रिकी* शाखे मधून तृतीय वर्षामध्ये प्रथम शेख हुमेराजबिन सादिक 87.22% द्वितीय  कुणाल अंकुश महादेव 86.56%

द्वितीय वर्षा मध्ये प्रथम करपुडे सब्रिन अन्वर पाशा 83.77% द्वितीय  शेख निषात नजीर 80.71%

 *इलेक्ट्रिकल इंजिनिअर*शाखे मधून तृतीय वर्षामध्ये प्रथम  तांबोळी मोहंमद गौस 84.80% द्वितीय सय्यद मतीन साबेरअली 80.90%

द्वितीय वर्षा मध्ये प्रथम शेख शकील जिंदश 70.12% द्वितीय शेख मुसदि्क 66.94%.

या यशाबद्दल संस्थेचे सचीव तथा लातूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्वादी काँग्रेस पार्टी. श्री *शेख अफसर नवाबोदीन* श्री सुलेमान अफसर शेख साहेब यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य लोहारेकर रहेमत सर आणि सर्वे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्ग यांनी सर्व  उत्तीर्ण विद्यार्थ्यांत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या