औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार..

 औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार..


औसा प्रतिनिधी 


औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने रिंगण लाईव्ह चे संपादक राजू पाटील यांना बसवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक कैलास जगताप पाटील, पत्रकार विनायक मोरे यांना सुप्रीम वुमन राईट इंटेलिजन्स इंडिया या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि आर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक म्हणून नागेश संड्डू यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे, रमेश दुरुगकर, राम कांबळे, एस ए काझी, एम बी मनियार, विवेक देशपांडे, प्रा. नजीर शेख, आत्माराम मिरकले, बसवराज वागदरे, सुमित शिंदे, संपादक रोहित हंचाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या