प्रा.काशीनाथ सगरे यांचा वाढदिवस साजरा..

 प्रा.काशीनाथ सगरे यांचा वाढदिवस साजरा..


औसा प्रतिनिधी 

औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. काशिनाथ सगरे यांचा वाढदिवस  औसा येथील काॅम्प्युटर पार्क येथे पत्रकार व मित्रपरिवाराच्या वतीने 13 जानेवारी सोमवार रोजी दुपारी शाल  व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार विजयकुमार बोरफळे, रमेश दुरुगकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे, राम कांबळे, एस ए काझी, विनायक मोरे, बालाजी उबाळे, कल्याण जंगाले, गिरिधर जंगाले, पाशा शेख, प्रकाश कुलकर्णी, जानी पटेल, महेश जोगदंड, कृष्णा सुर्यवंशी आदिनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या