औसा शहरात कचरा संकलन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू..

 औसा शहरात कचरा संकलन करण्यासाठी 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू..






औसा प्रतिनिधी 

औसा शहरात नगर परिषद औसा मार्फत कचरा संकलन करण्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर सुरू केला आहे यात शहरातील जमा झालेला मुख्य रस्त्यावरील कचरा गोळा करण्याकरिता स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत औसा नगरपरिषदेच्या वतीने  आपल्या ताफ्यात कचरा सक्षन मशीन दाखल केली आहे या मशीन द्वारे शहरातील मुख्य रस्त्यावरील कचरा कमी वेळेमध्ये पूर्णतःगोळा करण्यात येतो.त्या अनुषंगाने 

 Clean easy, लिटर पीकर याद्वारे हनुमान मंदिर ते किल्ला गेट पर्यंत,हनुमान मंदिर हाशमी चौका पर्यंत दररोज 1 ते 1.50 टन कचरा गोळा करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या