गोर- गरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवणारे भावी आमदार सय्यद मुजफ्फर अली इनामदार..

 गोर- गरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवणारे भावी आमदार सय्यद मुजफ्फर अली इनामदार..


औसा प्रतिनिधी 

औसा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सय्यद मुजफ्फर अली  हाशमअली इनामदार यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत पास झाली आहेत तरी औसा विधानसभा मतदारसंघातील गोर-गरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवणारे व सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी प्रत्येक प्रश्नावर आपली मागणी व जनतेच्या हक्कासाठी लढा उभा केला आहे तरी औसा  विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी व जनतेनी आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून मतदान करावा असे आव्हान सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले पुढे म्हणाले मी आगामी विधानसभेमध्ये जनतेने मला सेवा करण्याची संधी दिल्यास जनतेचा सेवक म्हणून काम करेल जनतेचा सेवक हा आपुण एखादा गडी शेतात किंवा दुकानात काम करण्यासाठी एका वर्षासाठी ठेवतो परंतु त्याची आपण  चाचचपणी करतो की तो काम करत आहे की नाही अशा प्रकारे आपण चांगला गडी ठेवतो त्याचप्रमाणे औसा विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा मी काम करण्यासाठी उमेदवार आपला नौकर म्हणून काम करेल आणि  औसा विधानसभा मतदारसंघात संघातील जनतेनी मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी हि नम्र विनंती याद्वारे करण्यात आली होती.तरी आपले अमुल्य मत आम्हाला देऊन सेवा करण्याची संधी द्यावी अशी नम्र विनंती सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या