ग्रामीण भागातील विकास कामात आ रमेशआप्पा कराड यांनी कधीच जातीपातीचा विचार केला नाही-युवा नेते ऋषिकेशदादा कराड

 *ग्रामीण भागातील विकास कामात आ रमेशआप्पा कराड यांनी कधीच जातीपातीचा विचार केला नाही-युवा नेते ऋषिकेशदादा कराड


          पैशाच्या जोरावर काँग्रेसवाल्यांनी मतदार संघ विकत घेतला असला तरी मतदारांच्या कृपा आशीर्वादाने भाजपा पक्षसृष्टीने रमेश आप्पा कराड यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली या आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विकास कामात कधीच जातीपातीचा विचार केला नाही असे भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी बोलून दाखविले. 

       लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड यांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी लातूर तालुक्यातील मौजे उमरगा, भातांगळी, रमजानपूर, चिकलठाणा, बिदगीहाळ, सलगरा, बोकणगाव दगडवाडी, मुशिराबाद, बोरी यासह विविध गावाचा प्रचार दौरा केला या दौऱ्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. ऋषिकेशदादा यांच्या समावेत संजय ठाकूर, रुपेश थोरमोठे, विजयकुमार मलवाडे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी होते.

         राज्यातील महायुती शासनाच्या आणि आमदारकीच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात वाडी वस्तीत विविध विकास कामाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या त्यासाठी लागणारा निधी प्रयत्नपूर्वक मंजूर करून आणला असे सांगून युवा नेते ऋषिकेशदादा कराड म्हणाले की, विधान परिषदेचे आमदार असताना एवढी कामे झाली उद्या जर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने रमेशआप्पा विधानसभेत निवडून गेले तर निश्चितपणे गावागावातील पर्यायाने संपूर्ण मतदारसंघातील विकास कामांना मोठी गती मिळणार आहे यात तीळ मात्र शंका नाही तेव्हा आपण आपल्या भागाच्या विकासासाठी प्रगतीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी कमळाच्या समोरील बटन दाबून आ रमेशआप्पा कराड यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

         भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या प्रचार दौऱ्याला ठिकठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक ठिकाणी यावेळी कुठल्याही परिस्थितीत रमेशआप्पांना आमदार करणार असल्याचे मतदारातून बोलले जात आहे. ठिकठिकाणीच्या प्रचार बैठकीस हाणमंत गव्हाणे, पांडुरंग बलवाड, सुरेश पाटील, बाबुराव काळे, विकास पेदाटे निलेश बेंबडे, रोहित खुर्दळे,  मुकुंद केसरे बालाजी पांचाळ खंडेराव पाटील आत्माराम जाधव संजय सावंत गंगाधर दाताळ, तुकाराम पाटील, गंगाधर जाधव, गुरुआप्पा स्वामी, पंडित शिंदे, सचिन दाताळ गोविंद शिंदे राजाराम शिंदे, राजू सूर्यवंशी बळी दाताळ, लक्ष्मण शिंदे, प्रताप चव्हाण, दिगांबर शेंडगे, विट्ठलराव सावंत, बाबुराव शिंदे, वामन चीत्ते, जनारधन भोसले, व्यंकट सावंत, अरविंद सुर्वसे, बालाजी सावंत, जरार शेख, वजिद शेख, अहमद शेख,संजय सावंत, राम शेंडगे, अशोक टेकाळे, बब्रुवाण शेंडगे, प्रभाकर सावंत, अभंग पोतदार, मधुकर चीत्ते, बाबासाहेब इंगळे, चंद्रकांत वाकडे, प्रतापराव पाटील बालाजी बरबडे जीवन बरबडे महेश इंगळे गुणवंत तेलंगे मच्छिंद्र बरबडे अंकुश जाधव महादू कांबळे बालासाहेब तेलंगे बाळू बरबडे संभाजी वाकडे हनुमान पवार निलेश जाधव निलेश पांचाळ राजकुमार जोगी राजकुमार वंजारे शरद वंजारे हनुमान दहिफडे, विश्वंभर पाटील, मारुती पाटील साहेबराव गरड, सतीश बंडगर, बाळासाहेब पावडे यशवंत पावडे आत्माराम कंदापुरे दगडू पावडे गणेश पावडे नामदेव फावडे उद्धवराव महाराज कृष्णा कंदापुरे, भटके जोशी समाज अध्यक्ष प्रल्हाद भोसले. मधुकर बगाडे.विष्णू गरड.भागवत घावीट. हणमंत भोसले, सुभाष भोळे. आकुंश राठोड.गणेश राठोड शिवाजी खाडप त्र्यंबक हंकारले त्र्यंबक शिंदे मुकुंद केसरे बालाजी पांचाळ, महेश सुरवसे औदुंबर सुरवसे, तुकाराम चामे बालाजी मेकले, शेषेराव लांडगे, लक्ष्मण सुरवसे सतीश खाडप, आकाश पवार सदाशिव मेकाले, महादेव मेकांले प्रेम चामे सुमित चेवले प्रतीक पांचाळ गोविंद लांडगे नामदेव बोयणे गोपाळ लांडगे ओमकार शिंदे शाम शिंदे अविनाश सुरवसे नारायण केसरे यांच्यासह विविध गावातील मतदार बंधू भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या