आ.अभिमन्यु पवार यांच्या हस्ते खरोसा येथे विवीध विकास कामाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा ,,
,,
औसा तालुक्यातील खरोसा येथे औसा तालुक्याचे लोकप्रीय आ,अभिमन्यु पवार यांच्या माध्यमातुन एक कोटी चोवीस लक्ष रुपयाच्या विवीध विकास कामाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपंन्न झाला ,खरोसा गावचे सरपंच पुष्पा प्रशांत डोके यांनी आ.पवार यांच्या माध्यमातुन ग्रामपंचायत अंतर्गत खरोसा गावातील ग्रामस्थांच्या सुखसोयीसाठी अनेक अनेक लोकोपयोगी कामे केली असुन यामध्ये
खरोसा गावात मागील पाच वर्षात गावातील अंतर्गत सिमेंट व पेव्हर ब्लाॅक रस्ते ,जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याना खेळण्यासाठी क्रीडांगण, सुसज्ज अंगणवाडी बांधकाम, रेणुका नगर जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृह बांधकाम ,जिल्हा परिषद शाळेत क्रीडांगण, रेणुका नगर येथे समजून भूमी ,आंबेडकर नगर मध्ये विद्युतीकरण व समाज मंदिर दुरुस्ती करन्यात आली ,तांडा वस्ती अंतर्गत अनेक योजना राबविण्यात आल्या ,विशेष महनजे खरोसा गावातील बळीराजांचा शेतीप्रवास सुखाचा व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे शेत रस्ते व शिवरस्ते करण्यात आले आहेत ,यावेळी अशा अनेक कामांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा करण्यात आला,यावेळी खरोसा सरपंच पुष्पा डोके,सरपंच प्रतिनीधी
प्रशांत डोके,उपसरपंच विशाल क्षीरसागर ,चेअरमन आमोल सांडुर,सभापती चंद्रशेखर सोनवने,ग्रामसेवक श्रीकांत गोरे .तानाजीराव सुरवसे सचिन आनसरवाडे,नितीन कवटाळे ,शाहुराज डोके,
दादासाहेब होगले,प्रशांत राउतराव ,आमोल डोके.गोविंद मुसांडे.शरद खरोसेकर .खलील शीकलकर शाहुराज डोके,शिवकशंकर डोके ,सागर तोडकर प्रशांत पाटील संतोश राउतराव, राहुल डोके.विकास गायकवाड,बाबा कांबळे ,बालाजी नरवटे,
मधुकर जाधव दिनकर डोके,
माजी सरपंच संयौगीता अजय साळुंके,.सुप्रीया मुसांडे,सोनाली जाधव उषा पोतदार ,गंगासागर राउत ,,ज्योती चोपणे, पद्मीनी गुगळे ,मीना वाघमारे सुनिता क्षीरसागर सरीता बिराजदार ,सह खरोसा गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते ,,
0 टिप्पण्या