यश मेन्स वेअरचा भव्य शुभारंभ
औसा- तालुक्यातील किल्लारी येथील कारखाना पेट्रोल पंपाशेजारी यश मेन्सवेअरचे शुभारंभ करण्यात आले.या मेन्सवेअरचे शुभारंभ आई इंदुबाई व वडिल धोंडीराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मठाधिपती महंत राजगिरी गुरुदत्तगिरी महाराज, गुरुवर्य तानाजी महाराज चाकुरकर यांच्या उपस्थितीत झाला.या कार्यक्रमास किल्लारी परिसरातील अनेक नागरीक उपस्थित होते.या यश मेन्सवेअरचे प्रोप्रायटर शिवाजी मोरे, ऋषिकेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या