औसा येथे अल्पसंख्याक कॉग्रेसच्या वतीने कॉर्नर बैठक संपन्न..
औसा प्रतिनिधी
औसा शहरात अल्पसंख्याक काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या निमित्ताने शुक्रवार 18 अॉक्टोंबर रोजी औसा येथील अल्पसंख्याक कॉग्रेसचे शहराध्यक्ष अनिस जहागिरदार यांच्या निवासस्थानी पार पडली. त्या बैठकीत अल्पसंख्याक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जहागिरदार ,व शहराध्यक्ष अझहर हाश्मी यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक घेण्यात आली.या झालेल्या बैठकीत नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी या कॉर्नर बैठकीत अल्पसंख्याक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मुजम्मील शेख, शहराध्यक्ष अनिस जहागिरदार, शहर कार्याध्यक्ष खुनमीर मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष हमीद सय्यद ,आदमखां पठाण, सय्यद खादर, चाँद भाई सिद्दीकी, अबुतालेब सिद्दीकी, शब्बीर भाई शेख, सय्यद खादरभाई, पाशा भाई शेख, ओबीसी शहर कार्याध्यक्ष नियामत लोहारे, शेख हाजी, मुजीब सावकार ,शेख सुलतान सर, अँड फैय्याज पटेल, जानी कुरेशी, जाफर चाऊस, उस्मान मिस्त्री, शेख खुर्शीद सिद्दीकी, उस्मान शेख, अय्युब पैलवान आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या