नदीहत्तरगा जिल्हा परीषद शाळेला मुख्यमंञी माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक ,,,,,

 नदीहत्तरगा जिल्हा परीषद शाळेला मुख्यमंञी माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक ,,,,,



निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा  जिल्हा परिषद शाळेला तालुकास्तरावरील पंचायत समितीचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व त्या शाळेची गुणवत्ता पाहता  नदीहत्तरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील सुसज्ज असा शिक्षक वृंद व त्यांच्या सुसज्ज संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मोहरा बदलला असुन  शाळेमध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण देने ,शाळेत शिक्षणाचे शिस्तबद्ध नियोजन ,शाळेचा सुसज्ज स्वच्छ वाताणुकुलणीत  असा सुंदर परिसर, जिल्हा परिषद शाळेत  बाला उपक्रमांतर्गत सुसज्ज इमारत, रंगरंगोटी ,शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी  सीसीटीव्ही युक्त परिसर, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळेत आरो चे पीण्यासाठी पाणी  ,शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट टीव्ही द्वारे डिजीटल  शिक्षण दिलं जातं, शाळेत दहा संगणक संचाची सुसज्ज संगणक लॅब ,शाळेच्या क्रीडा मैदानात क्रीडा साहित्य ओपन जिम उभारणी , तसेच नदी हत्तरगा ग्रामस्थांसाठी व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मियावाकी पद्धतीने शाळेच्या परिसरात ऑक्सीजन देणारी तीन हजार दोनशे  वृक्ष लागवड, करून त्या वृक्षाचे संगोपन करत शाळेच्या अवतीभवतीचा परीसर हिरवळीने फुलुन गेला आहे , जिल्हा परिषद शाळेतील विद्युत  उपकरणे वापरासाठी सौर ऊर्जेचा वापर करत ,अनेक विद्यार्थीप्रीय उपक्रम व गुणवत्ता पुर्ण सहशालेय उपक्रम राबिवल्याने नदीहत्तरगा शाळेत  मुख्यमंञी  माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातुन जिल्हा परीषद शाळा नदीहत्तरगा शाळेचा द्वीतीय क्रमांक पटकावला असुन यापुढेही आम्ही आमच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सोळंके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले ,यावेळी सरपंच मोहनराव कुनाळे ,शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर खोबरे , मुख्याध्यापक सुरेश सोळंके,सहशिक्षक राहुल श्रीमाळे ,प्रविन कुलकर्णी ,केशव तिप्पनबोने ,राजकुमार मेह्ञे,आशपाक शेख,दयानंद घोडके, सावित्रा बिराजदार सह शालेय समिती व ग्रामपंचायत चे सर्वञ आभिनंदन होत आहे ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या