*
सगरे परिवाराच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार..
औसा प्रतिनिधी
आमदार अभिमन्यू पवार साहेबांचा सगरे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला*
यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, संजय सगरे, चनबसप्पा सगरे, गुल्लिंगप्पा सगरे, भीमाशंकर सगरे, रोहित सगरे, रोहन सगरे ,संतोष सगरे, अमर सगरे, सिद्राम सगरे, दयानंद सगरे, सोमनाथ सगरे तेजस सगरे, पियुष सगरे, सौ.वर्षा सगरे, सौ अरुणा सगरे, अपर्णा सगरे, कल्पना सगरे, ऋतुजा सगरे. तसेच
भागवत महाराज उदासीन, रमेश दूरगकर पत्रकार, विजयकुमार बोरफळे पत्रकार, दै.गुरुधर्म संपादक रोहीत हंचाटे,गिरधर जंगाले पत्रकार, राम कांबळे पत्रकार एस ए काझी पत्रकार, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे, व्यापारी कृषी बचत गटाचे अध्यक्ष राम मसलगे, संतोष गडेकर, बालाजी भुरे, तात्या मीरावाले, बालाजी एलशेट्टे, सुदर्शन कुरुद अरुण भालकीकर, सांग अडवोकेट संतोष माडजे, आशिष, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या