बार्टी कडून पद्मभूषण बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*

 *बार्टी कडून पद्मभूषण बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*


औसा प्रतिनिधी 

वसमत : डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बार्टी) पुणे .सामाजिक न्याय व विशेष साहाय विभागाची स्वायत्त संस्था प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समता दूत मिलिंद आळणे सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रत्नमाला लोखंडे प्रमुख पाहुणे सोनल मोरे ह्या होत्या. बहुजनांच्या मुलास शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून शिक्षणाचे अमृत उपलब्ध करून देऊन लाखो आयुष्य घडविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणाचे महामेरू सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका सारखी योजना सुरू करून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण हेच कर्म समजून हाच धर्म असे मानणारे शाश्वत शिक्षणाचे शिल्पकार पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. यावेळी कार्यक्रमास देवनंदा जोगदंड, सुनिता वावळे, कौशल्य गाय समिंद्रे ,शुभांगी मोरे ,जयश्री लांडगे ,अर्पिता मोरे, आभार प्रदर्शन शुभांगी मोरे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या